Surprise Me!

Nagpur Chlorine Gas Leaks: नागपूर गोधणीत क्लोरीन गॅस गळती; ४० कर्मचारी रुग्णालयात दाखल |Marathi News

2026-08-24 4 Dailymotion

नागपूरच्या गोधणी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात मध्यरात्री अचानक क्लोरीन वायूची गळती झाल्यामुळे मोठा अनर्थ ओढवला होता. या दुर्घटनेत ४० हून अधिक नागरिक व कर्मचारी बाधित झाले असून, संपूर्ण परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते.

#nagpurnews #lokmat #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics